घर म्हणजे सुंदर स्वप्न घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं.


Learn more

स्वामी समर्थ डेव्हलपर्स

स्वामी समर्थ डेव्हलपर्सने 2016 मध्ये जमीन गुंतवणूक कंपनी म्हणून काम सुरू केले. टप्प्याटप्प्याने आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये वाढ होत होती, स्वामी समर्थ डेव्हलपर्सने अभूतपूर्व विकास साधला आणि आज 2000 हून अधिक लोकांचा विश्वास असलेला ब्रँड बनला. स्वामी समर्थ डेव्हलपर्स चाकण आळंदी ज्यांचा आम्हाला बहुतेक वेळा दोन अविश्वसनीय धैर्यवान आणि दयाळू आत्म्यांद्वारे सल्ला दिला जातो - श्री, विनायक विलास कदम, श्री. अजित सरजेराव चौधरी, संदीप बाळासाहेब भोर स्वामी समर्थ डेव्हलपर्सच्या बातम्यांचे आणि अविश्वसनीय यशाचे श्रेय या तीन डायनामाइट मानवांना दिले जाते ज्यांनी या संस्थेला अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे.

MORE

स्वामी समर्थ डेव्हलपर्स ची उपयुक्त सुख-सुविधा

Card image cap

24 तास पाण्याची सुविधा

आपल्यासाठी 24 तास पाण्याची उपयुक्त सुविधा पुरवली जाईल पाण्याच्या कमी पाण्याच्या समस्या कधीच येणार नाही.

Card image cap

डांबरी रस्त्याची सुविधा

सुंदर व स्वच्छ असे रस्ते आपल्याला अनुभवायला मिळतील संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झालेली असेल.

Card image cap

24तास लाईटची सुविधा

आपल्याला विकास लाईट ची सुविधा पुरवण्यात येईल आपल्याला लाईटची कोणती समस्या येणार नाही.

Card image cap

जवळची भाजी मंडई

आपल्याला लागणारे दैनंदिन जीवनातील साहित्य खाण्यापिण्याचे वस्तूसाठी आपल्याला जवळ भाजी मंडईसारखे ठिकाणी मिळतील.

Card image cap

पंचतारांकित एमआयडीसी

औद्योगिक व व्यावसायिक कामासाठी आपल्याला एमआयडीसी सारखी औद्योगिक ठिकाण जवळच मिळेल.

Card image cap

समोरच पीएमटी बस स्टॉप

वाहतुकीसाठी व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला कोणताही त्रास द्यावा लागणार नाही त्यासाठी आपल्याला जवळच पीएमटी बस स्टॉप तेथे उपलब्ध मिळेल.

Card image cap

शाळा कॉलेज जवळच

मुला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा कॉलेज जवळच मराठी व इंग्लिश मीडियम सुद्धा आपल्याला जवळच मिळेल.

Card image cap

वास्तुशास्त्रानुसार प्लॉट

संपूर्ण प्लॉटची रचनाही वास्तुशास्त्रानुसार केली आहे त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

Card image cap

पेट्रोल पंप

दुचाकी व चारचाकी वाहनासाठी आपल्याला पेट्रोल पंप जवळच मिळेल.

अतिरिक्त सुविधा

स्वप्नातले घर तुमचे स्वप्नपूर्तीची कटिबद्धता स्वामी समर्थ डेव्हलपर ची

ऑफिस वरून दररोज मोफत साईट विजिट ची सोय उपलब्ध

मासिक हप्त्यांची सोय

50% भरा आणि खरेदीखत करा

सुलभ हप्त्यांची सोय

Testimonials

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Fugit, error amet numquam iure provident voluptate esse quasi, veritatis totam voluptas nostrum quisquam eum porro a pariatur veniam.

Mrs.Surekha Deepak Mohite

Teacher

समर्थ नगर फेज 5 इथे मी प्रॉपर्टी विकत घेऊन मला खूप आनंद झाला कारण मला तिकडचे आजूबाजूचे वातावरण खूप खूप आनंददायी वाटले मी इथे प्रॉपर्टी घेऊन खूप खुश आहे

रमेश काशीद


माझ्या जागेपासून चाकण एमआयडीसी जवळ आहे व हायवे टच मला प्लॉट मिळाल्यामुळे मला प्रवास करणे खूप सोयीस्कर झाली आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे व स्वामी समर्थ डेव्हलपर्स येथे खूप सुख सुविधा मिळालेले आहेत.

संदीप अडसूळ


स्वामी समर्थ डेव्हलपर्स येथे मी प्लॉट घेऊन खूप आनंदी आहे कारण मला वास्तुपुरुष वास्तुशास्त्रानुसार जागा मिळाली व चांगल्या सुविधा मिळाल्या त्यामुळे मी स्वामी समर्थ चे आभार व्यक्त करतो.